Nag Panchami 2025 | नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या नागपंचमीच्या पूजेची योग्य पद्धत व शुभमुहूर्त

नागपंचमी ही श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ही नागपंचमी साजरी केली जात असते. हा दिवस नागदेवतेची पूजा करण्यासाठी तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजेच आशीर्वाद घेण्याची संधी आहे असे मानले जाते की या दिवशी सापांची पूजा केल्याने कालसर्प दोषासारख्या अडचणी पासून मुक्तता मिळते. 
नागपंचमी हा एक हिंदू धर्माचा विशेष आणि श्रद्धेशी संबंधित एक महत्त्वाचा सण आहे. जो श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जात असतो. हा दिवस नागदेवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची एक संधी आहे असे मानले जाते. या दिवशी सापांची पूजा केल्याने कालसर्प दोष सापाची भीती आणि सर्पदंशयासारखे अडचणी पासून मुक्तता मिळते. 

या दिवशी भक्त नागदेवाला दूध अर्पण करतात. त्यांना स्नान केल्यानंतर त्यांची पूजा सुद्धा करतात आणि सुरक्षितता आणि समृद्धीचे कामना करतात तथापि त्यांच्या तारखे बद्दल अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहेतच अशा परिस्थितीत नागपंचमी 2025 ची नेमकी तारीख आणि सणाचे धार्मिक महत्त्व आज आपण जाणून घेऊ....

नागपंचमी तिथी:
नागपंचमी 2025 चा सण मंगळवार 29 जुलै रोजी साजरा केला जाईल. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 28 जुलै रोजी रात्री 11:24 वाजता सुरू होईल आणि 30 जुलै रोजी दुपारी 12:46 वाजता संपेल उगवत्या वेळेनुसार तारीख निश्चित केले जात असल्याने पंचमी तिथी 29 जुलै रोजी उगवेल. त्यामुळे या दिवशी नागपंचमीचे व्रत आणि पूजा केली जाईल. 

पूजा :
शुभकाळ पहाटे पाच ५:४१ ते ०६:२३ मिनिटापर्यंत असेल या काळात पूजा केल्याने विशेष फायदे मिळतात आणि कालसर्पदोष आणि सर्पदंशाच्या भीती पसून मुक्तता मिळते. या काळात योग्य पद्धतीने सर्व देवतेची पूजा करणे अत्यंत शुभ सुद्धा मानले जाते.

नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत :
सकाळी आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला.
गायीच्या शेणापासून सापाचा आकार बनवा.
नागदेवतेचे आवाहन करा आणि ध्यान करा.
जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर संकल्प करा.
नागदेवतेला सुकामेवा, गुलाब, अबीर, मेहंदी, फुले आणि दूध अर्पण करा.
मंत्रांचा जप करा.
पूजा केल्यानंतर तुमच्या इच्छासाठी प्रार्थना करा.

नागपंचमीचे विशेष महत्त्व 
नागपंचमीला खूप विशेष महत्त्व या दिवशी सर्पदेवची त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की सर्पदेवतेची पूजा केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव दूर होत असतो आणि जीवनातील सर्व अडथळे सुद्धा दूर होतात याशिवाय तुमची भीती किंवा आजार तसेच त्रास देखील कमी होतात सर्पदेवता अध्यात्मिक शक्तीचे प्रतीक सुद्धा मानले जाते म्हणूनच त्याची पूजा केल्याने जीवनात सुरक्षा मिळते तसे नाही तर अध्यात्मिक प्रगती देखील मिळते.

नागपंचमी 2025 कधी आहे?
नागपंचमी हा नागदेवताला समर्पित एक महत्त्वाचा हिंदू सण 29 जुलै 2025 रोजी साजरा केला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post